व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांसाठी 126 रिक्त जागांवर भरती;पगार 69100 रुपये | DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाअंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

इच्छुक तसेच पात्रताधारक उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याअगोदर खालील लिंक वरून दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी व त्यानंतर अर्ज सादर करावा.

◼️पदांचा तपशील : अनुरेखक – 126 जागा

◼️शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी व मान्यताप्राप्त संस्थेद्वारे दोन वर्षांचे आरेखक प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

◼️इतर पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेकडे ऑटो कॅड उत्तीर्ण केलेल्यांचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

◼️वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षाच्या दरम्यान असावे

◼️ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी : 18 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 11.00 वाजेपासून 17 नोव्हेंबर 2024 संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत.

◼️वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 21700-69100 रुपये एवढे वेतन देण्यात येईल.

तुम्ही सुद्धा या पदभरती साठी इच्छुक असाल तर खालील लिंक वरून संपूर्ण जाहिरात वाचावी व त्यानंतर निवेद्यसाठी अर्ज सादर करावा.

◼️महत्त्वाच्या सूचना

  1. उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  2. उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  3. दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  4. अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  5. उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करायचे आहेत.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

👇या महिन्यातील महत्त्वाचे जॉब्स👇

👉महा मेट्रो मध्ये विविध पदांसाठी नागपूर व पुणे येथे भरती; पगार 25 ते 80 हजार रुपये | Maha Metro Recruitment 2024

👉Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 10वी, 12 वी पासवर मेगा भरती

👉पाटबंधारे विभागात विविध पदांसाठी भरती; सरकारी नोकरीची चांगली संधी | Patbandhare Vibhag Bharti 2024

👉महिला व बालविकास विभागात बंपर भरती ! बारावी पास वर 48000 पगाराची नोकरी | Mahila Bal Vikas Vibhag Bharti

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा