व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

HDFC बँकेकडून मिळेल 03 लाख रुपयांचे पर्सनल लोन,जाणून घ्या अगदी सोप्पी अर्ज प्रक्रिया | HDFC Personal Loan

HDFC Bank Personal Loan : गरजेच्या काळामध्ये आपल्याला पैशाची आवश्यकता असल्यानंतर आपल्या जवळचे आणि मित्र सुद्धा आपल्याला वेळेवर पैसे देत नाहीत, त्यांच्याकडे पैसे असले तरी पैसे नाहीत असे सांगून ते लांब होतात.

अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे फक्त एकच पर्याय उरतो तो म्हणजे कर्ज, मग हे कर्ज तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन मधून घेता बँकेकडून घेता किंवा आणखी कोणत्या आर्थिक संस्थेकडून घेता.

मोबाईल मधून घेतलेले कर्ज हे असुरक्षित स्वरूपाचे असतात. (HDFC Bank Personal Loan apply ) यामध्ये तुमची प्रायव्हसी तुमच्या वैयक्तिक आयुष्याला प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस भरपूर असतात.

आपण कोणतेही कर्ज घेते वेळेस त्या कर्जाचा संपूर्ण तपशील बघावा आणि त्यानंतरच कर्ज घ्यावे. गरजवंताला अक्कल नसते अशी एक म्हण आहे त्याप्रमाणे गरज आहे म्हणून कुठूनही पैसे घेणे हे तुमच्या आयुष्यासाठी घातक ठरू शकते.

कर्ज घेते वेळेस तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेणार आहात ती बँक राष्ट्रीयकृत बँक (HDFC Bank Personal Loan) आहे का याची चौकशी करा, कोणत्याही बँकेतून कर्ज घेऊ नका असाच सुलभ कर्जाचा एक पर्याय तुमच्याकडे आणला असून हा पर्याय म्हणजे एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक कर्ज.

चार दिवसाच्या आत कर्ज

एचडीएफसी बँकेमधून तुम्ही कमीत कमी व्याजदरावर वैयक्तिक कर्ज घेऊ शकता जर तुमच्याकडे प्रे अप्रोव्हड असेल किंवा बँकेने प्रे अप्रोव्हड तुम्हाला पर्याय दिला असेल तर तुम्ही मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त चार दिवसाच्या आत कर्ज तुमच्या अकाउंटला मिळवू शकता.

सर्व कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर ही बँक चार दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटला पैसे जमा करते याची प्रोसेस ऑनलाईन असून, ऑनलाईन पद्धतीने ही सगळी प्रोसेस तुम्ही फॉलो करू शकता. याच्यासाठी कमीत कमी प्रक्रिया शुल्क आहे आणि व्याजदर सुद्धा चांगल्या प्रकारे ही बँक देते.

प्रे अप्रोव्हड लोन (HDFC Bank Personal Loan)

तीन महिने ते तीन वर्षापर्यंत तुम्ही या कर्जाचे हप्ते भरू शकता जर तुमच्याकडे प्रे अप्रोव्हड लोनचा ऑप्शन असेल तर तुम्हाला कोणतेही कागदपत्र द्यायची गरज पडत नाही पण जर प्रे अप्रोव्हड लोन नसेल तर तुमच्याकडे तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट, दोन महिन्याचे सॅलरी स्लिप आणि बाकीचे केवायसी चे डॉक्युमेंट्स त्यात द्यावे लागतील.

यामध्ये पर्सनल एक्सीडेंट कव्हर असतो आठ लाखाचा पर्सनल लोन ची सिक्युरिटी या लोन मध्ये उपलब्ध असते, त्याच्यासाठी इन्शुरन्स तुम्हाला HDFC Ergo GIC कडून मिळत असतो पर्सनल लोन तुम्हाला वैयक्तिक कोणत्याही अडचणीसाठी खूप कामात येणार पर्याय आहे.

त्यामुळे जर तुम्ही पर्सनल लोन घेण्यास इच्छुक असाल तर नक्कीच एचडीएफसी बँकेचा हा पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम असणार आहे जर तुम्हाला पर्सनल वैयक्तिक लोन घ्यायचा असेल तर https://v.hdfcbank.com/personal-loan/index.html लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि चार दिवसाच्या आत तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.

एचडीएफसी बँकेचं वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी : येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या बातम्या

👉लाडकी बहीण योजनेचा 4500 हफ्ता या दिवशी जमा होणार; कोणाला मिळेल ते पहा | Ladki bahin Yojana Payment

👉Bajaj Finserv Personal Loan : बजाज फिन्सर्व देत आहे 3.5 लाखाचे वैयक्तिक कर्ज;हफ्ता किती भरावा लागेल

👉लाडकी बहीण नंतर आता सरकारची नवीन योजना;नागरिकांना 3000 रुपये मिळणार | Mukhyamantri Vayoshri Yojana

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा