व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Update : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती;थेट मुलाखतीद्वारे निवड होणार | PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र अर्ज मागविण्यात येत आहेत, ही पदभरती थेट मुलाखत द्वारे होणार असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित रित्या वाचून मुलाखतीला हजर राहावे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मुर्ती रुग्णालयात मध्ये विविध विभागासाठी आवश्यक असलेल्या विविध विभागातील जागांसाठी भरती करायची आहे, यासाठी 14 ऑक्टोबर 2024 रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषदेत विविध पदांवर 10,12 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी !

पदांचा तपशील : विविध विभागात विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, अर्ज करण्यागोदर मूळ जाहिरात वाचावी.

जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदासाठी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी त्यामध्ये दिल्यानुसार अर्हता धारण करत असल्यास मुलाखतीला हजर राहावे.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवीधर अथवा पदव्युत्तर.

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराने खालील लिंकवरून महानारपालिकेची जाहिरात वाचावी व नमूद केल्याप्रमाणे अर्ज सादर करावा.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 600 रिक्त जागांसाठी भरती; त्वरित अर्ज करा | Bank of Maharashtra Recruitment 2024

निवड प्रक्रिया : ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे घेतल्या जाणार आहे तसेच पात्र उमेदवारांच्या अर्जाचे पडताळणी करून तसेच मुलाखती द्वारे उमेदवाराची निवड केल्या जाईल.

मानधन : पदानुसार मानधन दर्शविण्यात आले आहे.

मुलाखतीची तारीख : आचारसंहितेमुळे रद्द करण्यात आली आहे

मुलाखतीचा पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मुर्ती रुग्णालय,पदव्युत्तर संस्था,दुसरा मजला,पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-411018

महाराष्ट्र मेट्रो अंतर्गत विविध पदांसाठी मेगा भरती; लगेचच करा अर्ज | Maha Metro Bharti 2024

उमेदवारासाठी सूचना

  1. मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने हजर राहणे आवश्यक असेल, मुलाखत 124 ऑक्टोबर रोजी घेतली जाईल.
  2. उमेदवाराने आवश्यक ते सर्व शैक्षणिक कागदपत्र तसेच इतर महत्त्वाची कागदपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे, सर्व कागदपत्राच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति सोबत असणे गरजेचे असेल.
  3. तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर खालील जाहिरात डाउनलोड करा व्यवस्थित रित्या वाचा आणि त्यानुसार अर्ज सादर करा.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाउनलोड करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा