लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाऊंटला जमा झाले नाही; या नंबरवर कॉल करून तक्रार करा | Ladki Bahin Yojana Payment Update
Created by Aditya, Date : 08.12.2024 Ladki Bahin Yojana Payment Update : लाडकी बहिण योजनेचा लाभ राज्यातल्या लाखो महिला घेत आहेत आता या महिलांना पुढील हप्ता कधी येईल याची काळजी लागली आहे, डिसेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल याची वाट पाहत आहेत. हफ्ता कधी येईल याची माहिती अस्याप कोणाकडेच उपलब्ध नाही, सर्व पात्र महिला त्या … Read more