Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयामध्ये पर्मनंट नोकरीची संधी; पगार 50000 रुपये, अर्ज करण्यासाठी फक्त …
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील शाखेंतर्गत चौथी पास वर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून स्वयंपाकी या पदासाठी ही भरती असणार आहे. या पदासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवाराने त्यांच्या अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात सादर करायचे आहेत, अर्जासोबत कागदपत्रे, प्रमाणपत्र, पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी सह 16 ऑगस्ट 2024 संध्याकाळी पाच … Read more